बेळगाव कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विंटबनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक
म्हसावद ,ता.शहादा दि.२०:(अब्बास भिल):आज दि 19/12/2021 काल रोजी बेळगाव कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विंटबना करण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शहादा तालुक्याच्या वतीने शहादा येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजितदादा मोरे जिल्हा परिषद सदस्य मोहनभाऊ शेवाळे जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी शहादा तालुका अध्यक्ष चिंतामण पाटील शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ऍड दानिश पठाण राष्ट्रवादी डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ नितीन पवार जिल्हा सरचिटणीस राजूभाऊ वाघ प स सदस्य सुदाम पाटील तालुका सरचिटणीस सुभाष शेमळे राष्ट्रवादीचे राजू बाविस्कर राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष छोटु कुवर शहर सरचिटणीस मिनाज मुंशी सामाजिक न्यायचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप जगदेव राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष महेंद्र कुवर राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस जगदीश माळी राष्ट्रवादीचे विष्णू जोंधळे सर शहर उपाध्यक्ष चुडामण सूर्यवंशी शहर सचिव रुदेश चव्हाण समता परिषदचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे राष्ट्रवादीचे गोविंद भाऊ युवकचे कार्याध्यक्ष शुभम कुवर