पाचोरा शहर तेली समाज अध्यक्षपदी नारायण चौधरी, उपाध्यक्षपदी डॉ. उत्तम चौधरी तर सचिवपदी शांताराम चौधरी यांची बिनविरोध निवड



 पाचोरा शहर तेली समाज अध्यक्षपदी नारायण चौधरी, उपाध्यक्षपदी डॉ. उत्तम चौधरी तर सचिवपदी शांताराम चौधरी यांची बिनविरोध निवड 

पाचोरा दि.२०( प्रतिनिधी) पाचोरा शहर तेली समाजाची नूतन कार्यकारिणी जाहीरअध्यक्षपदी नारायण चौधरी उपाध्यक्षपदी डॉक्टर उत्तम चौधरी सचिवपदी शांताराम चौधरी यांची बिनविरोध निवड तालुका प्रतिनिधी श्री शांताराम चौधरी पाचोरा शहर तेली समाजाच्या अध्यक्षपदी श्री नारायण चौधरी उपाध्यक्षपदी डॉक्टर श्री उत्तम चौधरी सचिवपदी श्री शांताराम चौधरी सहसचिवपदी शरद चौधरी यांची सन 2021 22 ते 2000 26 27 साठी समाजाच्या सर्व  साधारण सभेत एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली . 

सभेच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष श्री संजय चौधरी हे होते व नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली कार्यकारणी सदस्य विश्वस्त खालील प्रमाणे सतीश चौधरी प्रकाश चौधरी ज्ञानेश्वर चौधरी पी एन चौधरी बापू चौधरी मोतीलाल चौधरी संजय चौधरी आमंत्रित सदस्य पंडित चौधरी गोपाल चौधरी दिनकर चौधरी संजय चौधरी जगदीश चौधरी सुधाकर चौधरी किशोर चौधरी भरत चौधरी आबा चौधरी नितीन चौधरी सल्लागार सदस्य प्राध्यापक  सी एन चौधरी जगन्नाथ चौधरी भालचंद्र चौधरी शिवाजी चौधरी नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी सदस्य यांचे पाचोरा शहर तेली समाजाच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण चौधरी आभार शांताराम चौधरी यांनी केले सर्वसाधारण सभेला पाचोरा शहर तेली समाजाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने