जिल्हा परिषद वार्षिक अहवाल..सर्वसाधारण सभेची मंजुरी





 जिल्हा परिषद वार्षिक अहवाल..सर्वसाधारण सभेची मंजुरी

          जळगाव, दि. २४ (प्रतिनिधी) :-  जळगाव जिल्हा परिषदेचा २०२०-२१ या वित्तीय वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली  आहे. या अहवालास स्वीकृतीसंबंधी अधिसूचना प्रसिध्द करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने