सावरला जि.प. व पं.सं. क्षेत्रचे कोदुर्ली च्या पं.सं. प्रचाराचा शुभारंभ
नाशिक दि.१७ (प्रतिनिधी दिलीप पाटील )सावरला जि.प. व पं.सं. क्षेत्रचे कोदुर्ली च्या पं.सं. यां प्रचारार्थ नारळ फोडून सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी विधान परिषदेचे आमदार मा.अभिजीत भाऊ वंजारी .व महाराष्ट्र राज्यांचे माजी राज्यमंत्री मा.बंडू भाऊ सावरबांधे. .
राष्ट्रीय काँग्रेस पार्टी चे सावरला जिल्हा परिषद व पं.सं.क्षेत्र चे उमेदवार .
यांना भरघोस मतांनी निवडून द्या
मतदान हे योग्य मानुस बघुन दान करायचे असते. ते विक्री करायचे नसते.
असे अधिकारी डॉ बाबासाहेबा नी केलं.
असे सुचक विधान
सावरबांधे साहेबांनी जनतेला संदेश दिला.
यावेळी उपस्थित आमदार मा.अभिजी भाऊ वंजारी .
उमेदवार सौ.रत्नमाला शंकर तेलमासरे. व सौ.बारणबाई गजभिये .मानिकराव ब्राह्मणकर.
विकास भाऊ राऊत. हंसराज भाऊ गजभिये. शंकरराव तेलमासरे. सरपंच भाजीपाले.नारायन जिभकाडे.
असे अनेक जेष्ठ पदाधिकारी.व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.