सेवानगर शेडगे बाबा मठ दत्तमंदिर जव्हारभाई प्लॉटतर्फे शरद भावे यांचा सत्कार
मुंबई दि.१९(शांताराम गुडेकर )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने प्रभाग क्र १२७ मधील सर्व दत्तजयंती कार्यक्रमला सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले. सेवानगर शेडगे बाबा मठ दत्तमंदिर जव्हारभाई प्लॉट या ठिकाणी भेट देण्यात आली.उपस्थित मनसे उप विभाग अध्यक्ष श्री संदेश मोरे शाखा सचिव श्री चंद्रकांत साळेकर दापोली तालुका सह संपर्क अध्यक्ष श्री शरद भावे कार्यालय अध्यक्ष श्री प्रशांत गुजर मनसे शाखा संघटक श्री चंद्रकांत उतेकर उप शाखा अध्यक्ष श्री सचिन सकपाळ श्री उपद्याय श्री शंकर परब श्री संतोष साळवी श्री संजय बोले श्री सुजित भावे श्री संतोष काटे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.