*अन्यायग्रस्त आदिवासी* *जमातींचे*27 रोजीआझाद *मैदान मुंबई येथे एक दिवसीय *धरणे आंदोलन*
जळगाव दि.२५ (प्रतिनिधी)*आदिवासी* *संघर्ष* *समिती* व
*आदिवासी* *कॄती* *सामाजिक* *समन्वय* *संस्था* महाराष्ट्र राज्याच्या वतीनेआदिवासी लोक नेतेमाजी कॅबिनेट मंत्री तथा प्रमुख मार्गदर्शकमा. डॉ दशरथजी भांडे साहेब यांच्या नेतृत्वाखालीसरकार व आदिवासी विकास विभागाच्या विरोधात राज्य कत्यांचे महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी जमातींच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित अन्यायग्रस्त आदिवासी जमातींच्या न्याय हक्कासाठी दि. २७/१२/२०२१ सोमवार रोजी आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसीय धरणे आंदोलन होत आहे
आपल्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र विभाग जळगाव जिल्ह्यातील सर्व अन्यायग्रस्त आदिवासी जमात बांधवांनी मोठ्या संख्येने आपल्या वंचित आदिवासी जमातींच्या उज्वल भविष्यासाठी या एक दिवसीय धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन
आदिवासी संघर्ष समिती संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ दशरथजी भांडे साहेबआदिवासी कॄती सामाजिक समन्वय संस्था अध्यक्ष मा. श्याम जी सोनकुसळे साहेब राज्य मार्ग दर्शक मा. भास्करराव कोलटके राज्य समन्वयक मा. प्रशांत भाऊ तराळेराज्य कार्यकारिणी सदस्य मा. प्रभाकर अप्पा सोनवणेयांच्या मार्गदर्शनानेउत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. प्रल्हाद भाऊ सोनवणेजळगाव जिल्हाध्यक्ष मा. नितीन भाऊ कांडेलकरराज्य प्रवक्ते मा. मंगल भाऊ कांडेलकरमहिला जिल्हाध्यक्ष मा . सुनिता ताई कोळीजिल्हा संपर्कप्रमुख मा. जगन्नाथ बापू बाविस्कर कर्मचारी जिल्हाध्यक्ष जगदीश भाऊ सोनवणे युवक जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ सोनवणे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मा. संजय भाऊ कांडेलकर जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ भाऊ सोनवणे शंभू अण्णा शिवरेयांच्या सह उत्तर महाराष्ट्र विभागासह जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष कर्मचारी बांधव सर्व अन्यायग्रस्त आदिवासी जमात बांधवांनी आवाहन केले आहे