जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघातुन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार घनश्याम ओंकारलाल अग्रवाल यांचा दणदणीत विजय*



 

जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघातुन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार घनश्याम ओंकारलाल अग्रवाल यांचा दणदणीत विजय*

चोपडा दि. 22(प्रतिनिधी) - जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघातुन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार घनश्याम ओंकारलाल अग्रवाल यांचा 64 पैकी 63 मत घेवून दणदणीत विजय झाला.
चोपडा येथील प्रतिष्ठित व्यापारी व उद्योजक घनश्याम ओंकारलाल अग्रवाल यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेची महाविकास आघाडी तर्फे निवडणुक लढवली. यामध्ये त्यांनी काल दि. 21 रोजी झालेल्या मतदानामध्ये त्यांनी सोसायटी मतदारसंघामध्ये एकतर्फी बाजी मारली. त्यांच्या या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढणार हे मात्र नक्कीच ! घनश्याम अग्रवाल यांच्या विजयामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.चोपडा येथील प्रतिष्ठित व्यापारी व उद्योजक घनश्याम ओंकारलाल अग्रवाल यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेची महाविकास आघाडी तर्फे निवडणुक लढवली. यामध्ये त्यांनी काल दि. 21 रोजी झालेल्या मतदानामध्ये त्यांनी सोसायटी मतदारसंघामध्ये एकतर्फी बाजी मारली. त्यांच्या या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढणार हे मात्र नक्कीच ! घनश्याम अग्रवाल यांच्या विजयामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने