धूरखेडा येथे महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी

 




धूरखेडा येथे महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी

 शहादा,दि.२६(प्रतिनिधी)*महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त  येथे प्रतिमा पुजन संपन्न.*रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन जगदीश बागुल (मित्तल ग्रुप आफ्रिका, AS ब्रदर्स उभद), नितीन भाऊ कोळी (संस्थापक अध्यक्ष टोकरे कोळी युवा मंच) चि.सचिन सुदाम कोळी सामाजिक कार्यकर्ता यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमाला प्रल्हाद कोळी, यूवराज कोळी, संजय कोळी, सागर कोळी, हेमराज कोळी, मुकेश कोळी, ईश्वर कोळी, संतोष कोळी, रामचंद्र कोळी, चतुर कोळी, विशाल कोळी, विक्की कोळी, साहेबराव कोळी, गोलू कोळी, राहुल कोळी आदी समाज बांधव उपस्थित होते.

          उपस्थित समाज बांधवांना जगदीश बागुल (मित्तल ग्रुप आफ्रिका, AS ब्रदर्स उभद) यांच्या तर्फे टी शर्ट वाटप करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने