चोपड़ा वर्धमान जैन श्रीसंघ कार्यकारिणी जाहीर..
चोपडा दि.०६ (प्रतिनिधी) काल ता.5/10/2021 रोजी रात्री ठि.8:30 वाजता जैन मंदिर हॉल मघ्ये वर्धमान जैन श्रीसंघ चोपड़ा यांची वार्षिक मिटिंग संपन्न झाली .मिटिंगचे अध्यक्ष स्थानी माजी संघपति श्री माणकचंदजी रूपचंदजी चोपडा होते. मिटिंगची सुरूवात महामंत्र नवकार ने झाली तदनंतर कोरना काळात दिवंगत झालेल्या सामाजिक सदस्याना श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली.तसेच पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली.
*संघपति गुलाबचंद इंदरचंदजी देसरडा*सेक्रेटरी विनोद बिलाकचंदजी टाटिया* यांची फेर निवड करण्यात आली तसेच *उपसंघपति* --*सुनील भिकमचंदजी बरडिया* *नेमीचंद सुखलालजी कोचर**सह सेक्रेटरी*--आनंद मंगलचंदजी राखेचा*यांची सर्वानुमाते निवड करण्यात आली व आगामी वर्षात दिपावली पासुन *जैनपाठशाला सुरू करण्याचे ठरविले.* तसेच **सन 2023 चे चातुर्मास प्र.पु. श्री कानमुनीजी महाराजसाहेब एंव प्रखवक्तता प्र.पु श्री गुलाबमुनीजी महाराजसाहेब * यांच्या शिष्याचे करण्याचा एकमता ने निणर्य घेण्यात आला*
मिटिंग मघ्ये प्रा.श्री शांतीलालजी बोथरा, श्री रसीकलालजी खिलोशिया, डॉ श्री रामलालजी बोरा, श्री अनिलभाई बुरड असे अनेक समाजाचे मान्यवर एंव सभासद उपस्थिति होते.व नवीन पद अधिकारी याचे अभिनंदन करण्यात आले.