मनवेल येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस..केळीचे व पपईचे मोठे नुकसान*

 






मनवेल येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस..केळीचे व पपईचे मोठे नुकसान*

मनवेल ता.यावल दि.०६ (वार्ताहर ) येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असुन मोठ्या प्रमाणात शेती मालाचे नुकसान झाले आहे.

दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडात वादळी वारा व पाऊस तब्बल अर्धा तास सुरु राहिल्याने केळी व पपईचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ज्वारी पिक आडवी पडली आहे तर ठिकठिकाणी झाडे मोठे प्रमाणात पडली तब्बल अर्धा तास सुरु असलेल्या पाऊसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने