शिरपुर तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीत..* *आ.अमरीशभाईं पटेलांचा करीश्मा कायम...* भाजपाचे सर्व उमेदवार विजयी


 


*शिरपुर तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीत..*
*आ.अमरीशभाईं पटेलांचा करीश्मा कायम...*
भाजपाचे सर्व उमेदवार विजयी       

शिरपूर दि.०६(प्रतिनिधी हिराभाऊ कोळी) : शिरपूर तहसील कार्यालयात आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरवात झाली.यात शिरपूर तालुक्यातील सहा गणांमध्ये उमेदवारांना मिळालेल्या मतांची मतमोजणी करण्यात आली. शिरपूर तालुक्यात 6 गणांमध्ये 6 भाजप पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

उमेदवारांना मिळालेले मते,गण व विजयी उमेदवार खालील प्रमाणे..

अर्थे : गण भाजप विजयी
एकुण मते :-5702
भाजप – संगीता शशिकांत पाटील :-3151
राष्ट्रवादी काँग्रेस – अश्विनी सुधीर चव्हाण :- 1840
अपक्ष – सुरेखा सुनील पाटील :-513
नोटा :- 118
…….
तऱ्हाडी त.त :- गण भाजप विजयी
एकुण मते :- 5221
भाजपा – प्रतिभा कैलास भामरे :-2651
राष्ट्रवादी काँग्रेस – कल्पना विलास भामरे :-2458
नोटा :- 112
….
वनावल :- गण भाजप विजयी
एकुण मते :- 5612
भाजपा – ममता ईश्वर चौधरी :-3691
राष्ट्रवादी – कांतीलाल परशराम धनगर :-1500
अपक्ष – चेतन हरी चित्ते :- 346
नोटा:-75
….
जातोडा :-गण भाजप विजयी
एकुण मते :- 5026
भाजपा – विठाबाई निंबा पाटील :- 3591
काँग्रेस – सुवर्णा जयेश पाटील :- 1363
नोटा : 72

शिंगावे :-गण भाजप विजयी
एकुण मते:- 6783
भाजपा – चंद्रकांत दामोदर पाटील :- 3772
राष्ट्रवादी – रमाकांत आनंदराव पाटील :- 2887
नोटा:- 124
….
अजनाड :- गण भाजप विजयी
एकुण मते:- 4811
भाजपा – रेखाबाई दर्यावसिंग जाधव :-3177
शिवसेना – सुमित्रा दीपक ठेलारी :-1489
नोटा:- 145

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने