आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोळवद किशोरवयीन मुली व गरोदर माता यांची हिमोग्लोबीन तपासणी अंगणवाडी मध्ये कॅम्प*





 *आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोळवद किशोरवयीन मुली व गरोदर माता यांची हिमोग्लोबीन तपासणी अंगणवाडी मध्ये कॅम्प*

 यावल दि.१७ (प्रतिनिधी] :  प्रा.आ.केंद्र सावखेडासीम अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोळवद यांनी दि.१६/०९/२०२१ गुरुवार रोजी  कॅम्प किशोरवयीन मुली गरोदर माताचे हिमोग्लोबिन तपासणी औषधी वाटप करण्यात आली  आरोग्य सेविका मेहमूदा तडवी 

अंगणवाडी सेविका, आशासेविका,अंगणवाडी मदतनीस यांनी यशस्वीरित्या नियोजन केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने