दोंडाईचा न.पा.सेवानिवृत्त मुख्याधिकारी सुरेशचंद्र धोंडोपंत देशपांडे अल्पशा आजाराने देहावसान
दोंडाईचा दि.२७ (प्रतिनिधी) - विद्यानगर येथील रहिवासी तथा दोंडाईचा नगरपरिषदेचे निवृत्त प्रभारी मुख्याधिकारी कै. डॉ. सुरेशचंद्र धोंडोपंत देशपांडे वय वर्ष 78 यांचे आज दि. 28 वार मंगळवार रोजी दुपारी 3.30 वाजता अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा उद्या सकाळी १० वाजता निवासस्थानापासून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, सूना ,असे परिवार आहे खान्देश महाराष्ट्राचे प्रसिद्ध ज्योतिषभिष्माचार्य दोंडाईचा ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. शैलेश देशपांडे व मुंबई येथील इंजिनीयर शशांक देशपांडे यांचे ते वडील होय..