अंजाळे गावी नंदग्राम गोदामचे उद्घाटन माजी आमदार प्रा चंद्रकांतजी अण्णासाहेब सोनवणे यांच्या शुभहस्ते




अंजाळे गावी नंदग्राम गोदामचे उद्घाटन माजी आमदार प्रा चंद्रकांतजी अण्णासाहेब सोनवणे  यांच्या शुभहस्ते 

चोपडा दि.१८( प्रतिनिधी किरण देवराज)आज दिनांक १८/०९/२०२१ रोजी अंजाळे ता यावल येथे नंदग्राम गोदाम चे उद्घाटन मा आमदार प्रा चंद्रकांतजी सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी विष्णु भंगाळे, जिल्हा प्रमुख, मुन्ना पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, सुरेश अग्रवाल, राधेश्याम लाहोटी, यशवंत सपकाळे,अंजाळे, गोपाल नागडा, संतोष नागडा,अभिलाल नागडा, जगदिश शर्मा, सुनिल सपकाळे, अंजाळे, शशिकांत नागडा,लक्ष्मिकांत नागडा,मोहन कोळी पिंप्री, गजानन कोळी भालशिव,अशिश सुरडकर मेहलखेडी, संजु तायडे निमगाव, अशोक तायडे अट्रावल, सुभाष सपकाळे, डॉ राजेंद्रसिग, पंडित रवी शर्मा,दिपक कुमार ई उपस्थित होते.अंजाळे परिसरातील नागरिक शेतकरी, शेतमजूर यांच्या सह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने