त्रंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी ..राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये केला प्रवेश.. .






त्रंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी ..राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये केला प्रवेश.. .

नाशिक दि.१४( प्रतिनिधी दिलीप पाटील): दि.१४/०९/२०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस भवन नाशिक येथे. त्रंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश केला. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, त्रंबकेश्वर तालुका अध्यक्ष बहीरु पाटील मुळाणे, जिल्हा कार्यअध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुने, जिल्हा उपाध्यक्ष अरुणभाऊ मेढे, नाशिक लोकसभा चिटणीस हरीभाऊ बोडके, तालुका कार्यअध्यक्ष देवाभाऊ बेंडकुळी,वाघेरा गण प्रमुख अशोकभाऊ उघडे, आदींनी आपले मनोगत व्यक्त करतांना पक्षाचे ध्येयधोरणे उद्दीष्ट स्पष्ट केले. तसेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. 

नवनियुक्त  प्रदिप बाळु गमे यांची आदिवासी सेलचे त्रयंबकेश्वर शहरअध्यक्षपदी, संदीप संजय डगळे आदिवासी सेल त्रयंबकेश्वर शहर कार्याध्यक्षपदी, पोपट महादु देशमुख तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.व काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.उत्तम बदादे, चंद्रकांत खोटरे,चंदर शेवरे,शंकर कुंदे, बाळु उघडे,नवनाथ दिवे, जयराम बदादे, समाधान पोंटीदे, हिरामण बेंडकुळी, बाळु बेडंकुळी, चंदर डगळे,चंदर बेडंकुळी, हिरामण बदादे,दगडु खेडुलकर, संदीप डगळे, भिमा अंडे, तानाजी महाले, रमेश भोये, तुकाराम गवळी, हरिदास जावळे, लक्ष्मण दिवे, शरद गमे, संजय झोले, जगन दोबाडे, काळु झोले, राजु गोडे, दशरथ चारोस्कर, दिगंबर झोले, हरी पोंटीदे, नाना गमे, पप्पु झोले, किरण गमे पिंटू गमे, धर्मा आचारी, नितीन फसाळे, व इत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने