शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे उदया केशरानंद जिनीगचा कापूस खरेदी शुभारंभ व विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा*

 



*शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे उदया केशरानंद जिनीगचा कापूस खरेदी शुभारंभ  व विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा*      

 शिंदखेडा तालुका प्रतिनिधी दि.१८ ( यादवराव सावंत ) शिंदखेडा तालुक्यातील  बाम्हणे शिवारातील केशरानंद उद्योग समुहाचे केशरानंद जिनीगचा कापूस खरेदीचा शुभारंभ उद्या सकाळी 10 वाजता शतकर्याच्या कापसाला चांगला भाव मिळेल या दृष्टीने विविध मान्यवरांच्या हस्ते कापूस खरेदी शुभारंभ व सोबत विविध कामाचे उदघाटन करण्यात येणार आहे.त्यांत स्टिमटेक कं.ड्रायरचे उदघाटन राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती कापूस खरेदीचा शुभारंभ अरुण उन्हाळे कापून साठवनुकसाठी नविन शेडचे उदघाटन धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा जिनीग काँक्रिटीकरण उदघाटन पोलिस अधीक्षक चिनंमय पंडीत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष शाम सनेर,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे,शिवसेना जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे, ग्रामीण उपजिल्हा अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे,माजी नगराध्यक्ष नानाभाऊ मराठे, विक्रम पाटील,आर.एन. पाटील भारत जाधव, राहुल माणिक,हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी नागरिकांनी या शेतकरी हिताच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असेआवाहन केशरानंद उद्योग समुहाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, रविराज भामरे,शिवराज भामरे डाॅ.महेंद्र बोरसे यांच्या केशरानंद परिवाराने केले आहे....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने