*लासुरला श्री क्षत्रिय माळी समाज विकास मंडळातर्फे.. आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते मंगल कार्यालयाचे नूतन वास्तू भूमीपूजन सोहळा..सत्कार* *सोहळ्यास माजी आ.अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांची खास उपस्थिती*
चोपडा दि.०३(तालुका प्रतिनिधी कैलास बाविस्कर): तालुक्यातील लासुर येथील श्री क्षत्रिय माळी समाज विकास मंडळातर्फे
श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या कृपाशिर्वादाने
संस्थेच्या नविन मंगल कार्यालयाची वास्तू उभारण्यासाठी
मराठे रस्त्यालगत एक एकर शेती जागेवर भूमी पूजनाचा कार्यक्रम दि. ७/८/२०२१,शनिवार रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित केलेला आहे. भूमीपूजन कार्यक्रम संपल्यानंतर गावातील सेवानिवृत्त बांधवांचा सत्काराचा कार्यक्रम गावातील मंगलकार्यालयात आयोजित केलेला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान
आण्णासोा. चंद्रकांतजी सोनवणे (माजी आमदार तथा शिवसेना सह-संपर्क प्रमुख रावेर लोकसभा मतदार संघ) हे भूषविणार असून भूमीपूजन ताईसो. लताबाई चंद्रकांत सोनवणे (आमदार, चोपडा विधानसभा) यांच्या शुभहस्ते होत आहे.यावेळी प्रमुख पाहुणे नानासो. नानाभाऊ पोपट महाजन(सदस्य, जि. प. जळगांव तथा सदस्य, स्थायी समिती जि.प. जळगांव तथा सदस्य, डी. पी. डी. सी. जळगांव) हे उपस्थिती देणार आहेत.
याप्रसंगी सेवानिवृत्त सत्कारमूर्ती
बापूसाहेब. राजेंद्र शंकरराव रायसिंग (सेवानिवृत्त, डी.वाय.एस.पी. चोपडा) ,. नानासी. ए. के. गंभीर (सेवानिवृत्त, मुख्याध्यापक, म. गां. माध्य. विद्यालय, लासूर),
आबासाहेब. विठ्ठल दौलत राजोडे (से.नि. मुख्याध्यापक, पी. एम. मुंदडे हायस्कूल, पिंप्राळा जळगांव),. भाऊसाहेब. गणेश दौलत महाजन (सेवानिवृत्त, ज्यु. इंजि. नंदुरबार) मान, नानासी, प्रकाश राधी माळी (सेवानिवृत्त शिक्षक, उमर्टी आश्रम शाळा ),या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तरी कार्यक्रमास गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आत्माराम कौतिक गंभीर, (अध्यक्ष)' शशिकांत भगवान पवार, सचिव . गोविंद दगा महाजन, लो. ऑडीटर,
रामकृष्ण व्यंकट महाजन, उपाध्यक्ष, अरुण शामराव महाजन, सहसचिव,बाबुलाल नथा महाजन, सदस्य
प्रल्हाद बळीराम महाजन, सदस्य भिकन पितांबर माळी, सदस्य,
भास्कर नारायण महाजन, सदस्य रमेश देवराम महाजन, सदस्य
नामदेव तुकाराम महाजन, सदस्य,सुरेश हरचंद माळी, सदस्य,देविदास सोमा मगरे, सदस्य,डॉ. राजेंद्र हैबतराव महाजन, सदस्य श्री. प्रमोद हिरालाल मगरे, सदस्य संतोष रामदास महाजन, स्विकृत,साखरलाल दंगल महाजन, स्विकृत सदस्य,प्रविण दौलत पवार, शिपाई, यांनी केले आहे