*वाळू व्यावसायिकांकडून चिरीमिरी उकळणारा पोलिस कर्मचारी निलंबित तर अन्य दोघांची बदली..धडाकेबाज जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या* *कारवाईने अनधिकृत माया जमविणाऱ्यांचे धाबे दणाणले..!*

 



*वाळू व्यावसायिकांकडून चिरीमिरी उकळणारा पोलिस कर्मचारी निलंबित तर अन्य दोघांची बदली..धडाकेबाज जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या* *कारवाईने अनधिकृत माया जमविणाऱ्यांचे धाबे दणाणले..!* 

 शिरूर दि. ३१(प्रतिनिधी संभाजी गोसावी) तालुक्यातील वाळू व्यवसायात अनेक वेळा हस्तक्षेप करून खाकीवर्दीचा धाक दाखवून लक्ष्मी उकळणाऱ्या एक पोलिस कर्मचाऱ्यास निलंबित तर अन्य दोघांचे बदली आदेश कर्तव्यदक्ष धडाकेबाज जिल्हा पोलिस अधीक्षक   डाँ  .   अभिनभव   देशमुख यांनी काढल्याने वाळू व्यावसायिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तर   शिरुर   पोलिसांना  चांगलाच  दणका बसल्याने ठाण्यात चिरीमीरी घेणाऱ्यांची भंबेरी उडाली आहे..  

याबाबत प्राप्त माहितीनुसार वाळु  व्यावसायिकांनी  पुराव्यासह पोलिस अधीक्षक यांचेकडे तक्रार  केली होती   त्यात शिरुर  पोलिसांनी  अवैधे  धंदे  व  विशेषता   कायदा  वाळुउपसा   करणाराविरुद्ध   कारवाई  न  करता  त्यांच्याकडुंन  पैशाची   वसुली   केल्याप्रकरणी  भक्कम पुरावे सादर केले होते.यावरून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अभिनभव देशमुख यांनी सखोल चौकशी करून शिरुर   पोलिस  ठाण्यांतील  एका  पोलिसाला    निलबिंत  केले .  तर   तिघा   पोलिसांची   तडकाफडकी   पोलिस   मुख्याल्यांत  बदली  केली .  ईब्राहिम  गनी  शेख  असे  निलबिंत  केलेल्या  पोलिसांचे  नाव  आहे .   बदली   केलेल्या  पोलिसांची   नावे   जाहिर   केली  गुपित ठेवण्यात आली आहेत.या कारवाईने कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने