चोपडा दि. 23(प्रतिनिधी)
चोपडा व्यापारी महामंडलचा वतीने रोज जनतेची सेवा करणाऱ्या व सामान्यांच्या गरज पूर्ण करणाऱ्या व्यापारी बांधवांसाठी चोपडा तालुक्याचा ज्या व्यापाऱ्यांचे *वय 45 किंवा 45 वरती असेल* त्यांच्याकरता व्हॅक्सिनेशन(लस) ची सोय करण्याची विनंती चोपडा तहसीलदार यांना चोपडा व्यापारी महामंडळाने केलेली होती त्यास तहसीलदार साहेब यांनी ग्रीन सिग्नल देऊन मागणी मान्य केली आहे*
तरी सर्व व्यापारी बांधवांनी ज्यांचे *वय 45 किंवा 45 वर्षावरील आहे त्या व्यापारी बांधवांनी व्हॅक्सिनेशन (लस)* घ्यायची असेल अर्थात *पहिला डोस असेल त्यांनी त्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स व त्यावर त्यांचा मोबाईल नंबर नमूद करून 2 दिवसाच्या आत* खालीलपैकी कोणत्याही व्यक्तीकडे देण्यात यावी.व्यापारी बांधवांनी लवकरात लवकर संपर्क करून डोस घेऊन टाकावा असे आवाहन *चोपडा तालुका व्यापारी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.*
आधार कार्ड झेरॉक्स जमा करण्यासाठी *१) पप्पू स्वामी ८८८८८८८९७१*
*२) आदेश जैन ९४२३१९०१७४*
*३) नरेंद्र तोतला ९८२२३७९७५८*
*४) प्रवीन जैन ९८५०८९२६५०*यांचेकडे संपर्क साधावा तसेच व्यापाऱ्यांनी कोरोना वर मात केलेली असेल अशा व्यापाऱ्यांनी 90 दिवसां नंतर व्हॅक्सिंन(लस) घ्यावयाची आहे. तरी अशा व्यापाऱ्यांनी त्यांचे 90 दिवस पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या डोस साठीआधार कार्ड द्यावे व ज्यांचा एक डोस झाला असेल त्यांनीही 90 दिवसानंतरच आपले कागद पत्र जमा करावे त्याआधी आधार कार्ड देण्याची घाई करू नये असेही व्यापारी महामंडळाने कळविलेले आहे
*चोपडा तालुका व्यापारी महामंडल.*