गणपूर येथे चार मंडळांकडून गणेश विसर्जन

 गणपूर येथे चार मंडळांकडून गणेश विसर्जन

चोपडा दि.२०(प्रतिनिधी)गणपूर  येथे मोठ्या धुमधडाक्यात गणेशपुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. आज पाचव्या दिवशी काही मंडळांनी बँडच्या तालात मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढून गणेश विसर्जन करण्यात आले.

 विघ्नहर्ता गणेश मंडळ, विकास विद्यालय गणेश मंडळ व अन्य काही मंडळाच्या  गणेश मूर्तींची सजवलेल्या ट्रॅक्टरवर मिरवणूक काढत गरबा, नृत्य सादर करत अनेर तीरावर सायंकाळी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.त्यावेळी मोठा जल्लोष करण्यात आला.....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने