चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात १मे रोजी अध्यक्ष जयदेव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात १मे रोजी अध्यक्ष जयदेव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण


चोपडा,दि.१(प्रतिनिधी) येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फ १ मे महाराष्ट्र दिनाच्या  ६६ वा वर्धापन  व कामगार दिनानिमित्त  सकाळी ७: ०५ वाजता  
संघ अध्यक्ष जयदेव निंबाजी देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष नेरपगारे, सचिव, विलास पाटील,माजी अध्यक्ष करोडपती , विलास पाटील , मधुकर बाविस्कर, जगन्नाथ पाटील, रमेश शिंदे, एन. डी महाजन , गोकुळ पाटील, प्रा. एस .एम.पाटील , परशुराम  पेंढारकर, आर. एच. बाविस्कर,  अरुण पाटील . नंदकुमार पाटील,श्री बारी , ज्ञानेश्वर पाटील, शांताराम पाटील, प्रमोद अहिरराव, विनय पाठक, रामकृष्ण माळी, इत्यादी सभासद हजर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने