वाणी मंगल कार्यालय परिसरात नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे भूमिपूजन..नगरसेविका सौ,उज्वलाताई बाविस्कर यांचा कामांचा धडाका सुरूच

 वाणी मंगल कार्यालय परिसरात नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे भूमिपूजन..नगरसेविका सौ,उज्वलाताई बाविस्कर यांचा कामांचा धडाका सुरूच



जळगावदि.२(प्रतिनिधी) येथील प्रभाग क्रं,(२) मध्ये नगरसेविका सौ,उज्वलाताई बाविस्कर, नगरसेवक सागर भाऊ सोनवणे, माजीनगरसेवक किशोर भाऊ बाविस्कर, यांच्या प्रयत्नातून वाणी मंगल कार्यालय परिसरात नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.

जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री श्री, गुलाब भाऊ पाटील यांच्या वतीने आमदार श्री,राजू मामा भोळे यांच्या सहकार्याने, जळगांव शहराचे प्रथम नागरिक तथा महापौर  सौ ,दीपमालाताई काळे उपमहापौर  श्री,मनोज भाऊ चौधरी यांच्या हस्ते प्रभागातील रस्त्याच्या कामांचा शुभारंभ कुदळ मारून करण्यात आला 

यावेळी प्रभागाचे स्थानिक,नगरसेविका सौ, उज्वलाताई किशोर बाविस्कर, नगरसेवक  सागर शामकांत सोनवणे,माजीनगरसेवक,श्री,किशोर रमेश बाविस्कर यांच्या प्रयत्नातून श्रीफळ वाहून कामांना सुरुवात करण्यात आली आहे  यावेळी नगरसेवक श्री,विजय लक्ष्मण बांदल, नगरसेवक श्री,निलेश तायडे, श्री,विजय जगताप,पारस बाविस्कर, रतिलाल भाऊ सपकाळे, राजेंद्र भाऊ कोळी ,तांबट सुमित पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी,व, स्थानिक महिला भगिनी तसेच जेष्ठ नागरिक  उपस्थित होते.त्यावेळी

 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने