नागलवाडी माध्यमिक विद्यालय व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्र संत गाडगे बाबा यांच्या जयंतीला स्वच्छता व वृक्षारोपण

 नागलवाडी माध्यमिक विद्यालय व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्र संत गाडगे बाबा यांच्या जयंतीला स्वच्छता व वृक्षारोपण  

चोपडा दि.२३(प्रतिनिधी) तालुक्यातील नागलवाडी  येथील माध्यमिक विद्यालय,  व सामाजिक वनीकरण परीक्षेत्र चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत आज संत गाडगेबाबा जयंती निमित्त स्वच्छता मोहीम व वृक्षारोपणाछा  कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पी.डी.पाटील सर्व शिक्षक बंधू भगिनी लेखनिक कर्मचारी व सामाजिक वनीकरण परीक्षेत्र चोपडा अधिकारी श्रीमती. सविता सोनवणे, वनपाल श्री. तुषार देवरे, रवींद्र भामरे,अस्मिता पगारे , सुवर्णा कुंभार ,जयश्री धनगर,कविता पाटील  तसेच लिपिक गुणवंत देसले, वनसेवक अंकुश भिल यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने