संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळेत वसू बारसला गो मातेचे पूजन..गोमातेला राष्ट्र मातेचा दर्जा देण्याची मागणी

 संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळेत वसू बारसला गो मातेचे पूजन..गोमातेला राष्ट्र मातेचा दर्जा देण्याची मागणी

चोपडा दि.१८(प्रतिनिधी)-येथिल् संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळा व गो अनुसंधान संस्था चोपडा तर्फे वसू बारस साजरी करण्यात आली. यावेळी गोमातेचे व गो वंशाचे पूजन करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष देवकांत के चौधरी, संचालक सूर्यकांत के. चौधरी यांनी उपास्थित महिलांचे स्वागत केले.यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने पूजन करून गायींना केळी,  ढेप, गुळ  खायू घातले. यावेळी गायीला राष्ट्रमातेजा दर्जा देण्याचे कार्य केंद्र सरकारने करावे अशी  आग्रही जाहीर मागणी सन्स्थेकडुन करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने