अकुलखेडे येथे भजनांसह संगीत रजनी

 अकुलखेडे येथे भजनांसह संगीत रजनी


चोपडा,दि.2(प्रतिनिधी) :- तालुक्यातील अकुलखेडे येथे  गणेशोत्सवानिमित्ताने माऊली गणेश मित्र मंडळाने गावातीलच जय हरी भजनी मंडळाची संगीत रजनी आयोजित केली.यावेळी भजनी मंडळाचे अध्यक्ष अनंत महाजन यांचे मार्गदर्शनाखाली पारंपारिक भजने,भक्तीगिते,गवळनी,पोवाडे व देशभक्तीपर विविध होते सादर केली.गणेश मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील व पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.पंचक्रोषीतील रसिक याप्रसंगी मोठ्या संख्येने हजर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने