कै .हि .मो .करोडपती माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता-१० वी चा निकाल १००%.. जागृती पावरा सर्वप्रथम

 

कै .हि .मो .करोडपती माध्यमिक विद्यालयाचा  इयत्ता-१० वी चा निकाल १००%.. जागृती पावरा सर्वप्रथम 


चोपडा,दि.३०(प्रतिनिधी) येथील कै. हि. मो .करोडपती माध्यमिक विद्यालयाचा १० वी चा निकाल १००% लागला असुन. यात विद्यालयातील १४ विद्यार्थी डिस्टीनशन मध्ये तर ५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत.

यात खालीलप्रमाणे विद्यार्थीनींनी विशेष प्राविण्य प्राप्त करत यश संपादन केले.
*प्रथम--कु जागृती श्रीलाल पावरा--८९.२०%*
*द्वितीय--कु संजना भावसिंग पावरा--८५.६०%*
*तृतीय--कु. मनिता सेम्पल बारेला --८५.४०%*
*चतुर्थ--कु आरती मुरलीधर बारेला --८४.६०%*
*पाचवा--कु. नंदिनी धरमसिंग बारेला-- ८३.६०%*
   यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनींचे संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल ओंकार पाटील, सचिव व्ही एच करोडपती, शालेय समिती चेअरमन यु एच करोडपती, प्रा व्ही ओ पाटील,सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाचे चेअरमन पंकज बडगुजर यासह संचालक मंडळ सदस्य तसेच मुख्याध्यपक श्री मंगेश भोईटे, आर आर बडगुजर, ए पी बडगुजर, सी पी बडगुजर, व्ही बी साळुंखे, पी सी बडगुजर, एस टी बोरसे, भुषण सोनवणे,संजोग साळुंखे, अशोक बडगुजर, सुनील बडगुजर, विलास सनेर आदी शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने