दिव्या हितेश टाटीया यांचे दहावीत यश ..अन्य तिघेही चमकले

 दिव्या हितेश टाटीया यांचे दहावीत यश ..अन्य तिघेही चमकले 

चोपडा दि.२८(प्रतिनिधी )-- येथील मेन रोड वरील समर्थ ज्वेलर्स चे संचालक हितेश अनुपचंद टाटीया यांचा मुलगा दिव्या जैन हा ऑक्सफर्ड स्कूल मध्ये दहावीत 91;60% गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यशिता जैन हिचे दहावीत यश ....

चोपडा येथील बरडीया ज्वेलर्सचे संचालक व जैन समाजाचे माजी संघपती सुभाषचंद्र बरडीया यांची नात कु.यशिता आदेश बरडीया यांची हि प्रताप विद्या मंदिर मध्ये दहावीत 88.40% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कुशल जगदीश जैन याचे दहावीत यश...

चोपडा येथील नवल प्रोहीजन्स चे संचालक जगदीश भिकमचंदजी जैन यांच्या मुलगा कुशल जैन हा दहावीत 60% गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे

भूमिका जैन हिचे दहावीत यश 

चोपडा  येथील जबरे राम मंदिर जवळ राहणारे मुकेश जैन यांची मुलगी भूमिका जैन तिला दहावीत 83.80% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने