जयदादा अजित पवार ह्यांच्या वाढदिवसा निमित्ताने चोपडा राष्ट्रवादीतर्फे अनाथ व दिव्यांग बांधवांना मिष्ठान्न भोजन वाटप

 

जयदादा अजित पवार ह्यांच्या वाढदिवसा निमित्ताने  चोपडा राष्ट्रवादीतर्फे अनाथ व  दिव्यांग बांधवांना मिष्ठान्न भोजन वाटप




चोपडा दि.२९(प्रतिनिधी) येथे महाराष्टाचे उभरते युवा नेतृत्व जयदादा  अजितदादा पवार ह्यांच्या वाढदिवसा  निमित्ताने अनाथ व  दिव्यांग बांधवांसाठी  दोन दिवसीय  "मिष्टान्न भोजन "  वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
अजितदादा पवार गटाचे सुनिल पाटील (वाळकी, चोपडा) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व वलय सुनिल पाटील (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, सोशल मिडीया) ह्यांच्या कल्पनेतुन करण्यात हा कार्यक्रम घेण्यात आला.यशस्वीतेसाठी
चेतन पाटील (जिल्हा उपाध्यक्ष ),चरणराज देशमुख(चोपडा शहार अध्यक्ष),विशाल पांचाल, विशाल पाटील,गौरव पाटील, आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने