34 जणांवर धुम्रपान कायद्याने गुन्हे दाखल

 34 जणांवर धुम्रपान कायद्याने गुन्हे 

दाखल


        जळगाव दि 14 डिसेंबर (प्रतिनिधी) - सार्वज‍निक  ठीकठिकाणी धुम्रपान करणे या कायद्यांतर्गत जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने आज शहरातील 34 जणांवर गुन्हे दाखल करत हजार रूपयांचा दंड वसूल केला

             जळगाव शहरात तंबाखू  अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ (COTPA-२००३)  या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहेया मोहिमेची सुरूवात जळगाव जिल्हा रुग्णालय येथून करण्यात आली.  पांडे चौक परिसरभजे गल्लीबस स्थानक  तेथिल परिसरराज्य उत्पाद शुल्क विभाग कार्यालयाकडील आवरबीजेमार्केट ठिकाणी कारवाई करण्यात आली.

             जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अंतर्गत जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथक स्थापित करण्यात आले आहेया पथकाचे सदस्य सचिव जिल्हा शल्य चिकित्सक किरण पाटील आहेतया भरारी पथकात राज्य शुल्क विभाग दुय्यम निरीक्षक चिंतामण कनखरे,  डॉ.आकाश चौधरी , संदीप पाटीलसमुपदेशक निशा कटरेदन्त सहायक राकेश पाटील,  डॉ.उल्हास इंगळेसंपदा गोस्वामीअनिल गुंजेराहुल बारहाटेरुचिका पवार , अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांचा समावेश होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने