सूरमाज़ फाउंडेशनच्या वतीने 'स्वच्छता अभियान

 *सूरमाज़ फाउंडेशनच्या वतीने 'स्वच्छता अभियान 

चोपडा दि.१(प्रतिनिधी)सूरमाज़ फाउंडेशन महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारने आवाहन केल्याप्रमाणे विविध भागात परिसर साफ करून स्वच्छता केली.  

सूरमाज़ फाउंडेशनने या अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी केजीएन कॉलनी, मुस्तफा कॉलनी, सूरमाजज़ कॉलनी, छोटी आणि बडी दर्गा अली चोपडा आणि अक्कलकुवा येथे स्वच्छतेचे काम केले. प्रत्येक व्यक्तीने हे काम दररोज करावे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे जेणेकरून आपण हानीपासून सुरक्षित राहू शकू असे सूरमाज़ फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख यांनी सांगितले.यावेळी एमडी रगीब साहेब, अबुलूस शेख, अझहर भाई, वाइल, हमजा, हम्माद, अब्दुल मुत्तलिब, दानियाल, प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद ज़ुबेर शेख आणि सूरमाजज़ फाऊंडेशनच्या सदस्यांनी हे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने