चोपडयात आज भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक


चोपडयात  आज भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक

चोपडा दि.२४(प्रतिनिधी) चोपडा भारतीय जनता पार्टीच्या  विविध निवडणुका संदर्भात महत्वपूर्ण बैठक दि  २५ नोव्हेंबर २०२२ रोजी वेळ ठिक १० वाजता भाजप कार्यालय स्टेट बँक शेजारी चोपडा येथे आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हा अध्यक्ष राजु मामा भोळे व तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांच्या आदेशाने आगामी होऊ घातलेल्या निवडणुका संदर्भात महत्वपूर्ण व तातडीची बैठक आयोजित करण्यात आली असून भारतीय जनता पार्टी च्या सर्व राज्य परीषद सदस्य जि.प सदस्य प स सदस्य नगरसेवक विविध आघाड्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सहकार क्षेत्रातील संचालक बुथ प्रमुख शक्तिकेंद्र प्रमुख जेष्ठ श्रेष्ठ सर्व सन्माननीय पदअधिकारी बंधु आणी भगीनींनी आर्वजुन उपस्थित रहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष पंकज पाटील व शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांनी केले आहे.




        

*भारतीय जनता पार्टी चोपडा ग्रामीण व शहर*


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने