नगरसेवक सतिष आबा चेडे यांच्या वाढदिवसानिमित्त गरिब विद्यार्थ्यांना वह्या वाटप
पाचोरा दि.१७( तालुका प्रतिनिधीश्री राजेंद्र खैरनार) पाचोरा शहरातील शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ३ चे मा. नगरसेवक माननीय श्री.सतिष आबा चेडे, यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने....!प्रभागा क्रमांक ३ मधील रेणुका माता मंदिरा जवळील "तुळजाई शिक्षण संस्था" प्राथमिक विद्या मंदिर येथील गरजु आणि गरीब होतकरू विद्यार्थ्यांकरीता वही तसेच पेन वितरण करण्यात आले. याप्रसंगी मा. नगरसेवक श्री. सतिषआबा चेडे, श्री.राजेंद्र बडगुजर,डॉ बापू बेंडाळे,श्री.नितीन पाटील "विठ्ठल भक्त" श्री महेश दादा पाटील, श्री.विशाल परदेशी ,युवासेनेचे श्री.सौरभ चेडे व,नागरिक सर्व पदाधिकारी आणि संस्थेचे सर्व सन्मानीय शिक्षक, शिक्षिका वृंद उपस्थित होते....!!