भडगांव येथील कनिष्ठ महाविद्यालयात वृषांक अहिरे प्रथम तर कु.रिया राजपूत द्वितीय



भडगांव येथील कनिष्ठ महाविद्यालयात वृषांक अहिरे प्रथम तर कु.रिया राजपूत द्वितीय

भडगाव दि.०९ (प्रतिनिधी) *सौ सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. जयश्री गणेश पुर्णपात्री कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (किमान कौशल्य)भडगाव चा एच. एस. सी. परीक्षा निकालाची परंपरा कायम ठेवली आहे भडगांव येथील कनिष्ठ महाविद्यालयाचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात शास्त्र विभागाचा १००% निकाल तर कला विभागाचा ९४.६५% निकाल लागला.  शास्त्र विभागात प्रथम ५ विद्यार्थी पुढीप्रमाणे-*

१)अहिरे वृषांक अजय ९०℅

२)राजपूत रिया जयदीप ८८.६७℅

३)संघवी सुजल प्रशांत ८७.८३%

४)सोनवणे सुमित सुरेश ८७.६७%

५)कु पवार श्रुती प्रशांत ८७.१७%

   *कला शाखेत प्रथम पाच विद्यार्थी पुढलप्रमाणे-*

१)अहिरे निर्मल विजय ८१.८३%

२)महाजन ओम रमेश ८०.१७%

३)जाधव वैभव बापूराव ७८.८३%

   कु सोनवणे जयश्री भगवान ७८.८३%

४) महाले अंकिता संपत ७६.८३%

    कु कोळी निकिता राजेंद्र ७६.८३%

    शेख इरम अनिस ७६.८३%

५) चव्हाण अजय विठ्ठल ७६.६६%

     *तर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (किमान कौशल्य) विभागात ट्रेड नुसार प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे-*

*ऑफिस मॅनेजमेंट अकाउंटिंग-*

१) पाटील कल्पेश सोपान ७६.१७%

*इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी-*

१) देसले ऋषिकेश अनिल ७२.६७%

*इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी-*

१) पाटील हरेश्वर चंद्रकांत  ७१.५०%

     याप्रमाणे निकाल जाहीर झाला असून त्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ, चेअरमन नानासाहेब संजय वाघ, व्हा. चेअरमन नानासो व्ही टी जोशी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, स्थानिक चेअरमन आबासो दत्तात्रय पवार, कनिष्ठ महाविद्यालय चेअरमन बाबसो विनय जकातदार, किमान कौशल्य चेअरमन नानासो विजय देशपांडे, प्राचार्य विश्वासराव साळुंखे, उपप्राचार्य संदीप सोनवणे, उपमुख्याध्यापक के एस पाटील, पर्यवेक्षक अरुण पाटील व एस एम पाटील, तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेतर बंधू- भगिनींनी कौतुक केले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन!*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने