*अ.भा.कोळी समाज शाखेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष परेशभाई कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान कार्यक्रम*
जळगाव दि. ०७( प्रतिनिधी)अखिल भारतीय कोळी समाज जळगाव जिल्ह्या शाखेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष श्री.परेशभाई कांतीजी कोळी , यांचा वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान कार्यक्रम उत्साहात पार पडला.
जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री.प्रविणकुमार दंगल बाविस्कर सर यांचे अध्यक्षतेखालीश्री.अनिलदादा देविदास नंन्नवरे यांचे मार्गदर्शनाने व प्रमुख सहकार्याने जळगाव येथील सावखेडा शिवारातील केशव स्मृति प्रतिष्ठान संचलित "मातोश्री आनंद आश्रम" (मातोश्री वृद्ध आश्रम) येथे आजी-बाबांसाठी अन्न दान कार्यक्रम करण्यात आला
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष श्री.धनराजभाऊ विठ्ठल साळूंके,श्री.लिलाधरभाऊ हिरालाल सोनवणे,जिल्हा युवक सचिव,श्री.रविंद्र सैंदाणे, जिल्हा युवक उपाध्यक्षश्री.किशोरभाऊ पंढरीनाथ सपकाळे,जिल्हा युवक उपाध्यक्ष(पूर्व विभाग)श्री.विजयभाऊ बाविस्कर, जिल्हा सहसचिव,सदस्य श्री.रमाकांतभाऊ ताराचंद सोनवणे, सदस्य श्री.भिकनदादा शामराव नंन्नवरे,जळगाव तालुका युवक अध्यक्ष श्री.नितिनभाऊ बाविस्कर,चोपडा तालुका अध्यक्ष सुकदेव रायसिंग,भुसावळ तालुका अध्यक्ष गजुभाऊ तायडे, श्री.बापूसाहेब तायडे,अजंदे गणेश कोळी,श्र.अजय गोपालशेठ नंन्नवरे,सचिनभाऊ संतोष बाविस्कर,विकास (गोटूशेठ) जगनदादा साळूंके,हिरालालभाऊ कोळी,श्री.अक्षयभाऊ मोरे,मोहनभाऊ विष्णू सपकाळे, आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होतेअसे प्रमोद रामदास नंन्नवरे यांनी कळविले आहे