भारतीय जनता पार्टीची बैठकीत वर्धापन दिन जोरदार साजरा करण्याचे आवाहन
चोपडा दि.०४( प्रतिनिधी): आज रोजी भारतीय जनता पार्टी चोपडा तालुक्यातील 6 एप्रिल संदर्भात बैठक संपन्न झाली या बैठकीला मार्गदर्शन करतांना चोपडा विधानसभेचे पालक महेश पाटील यांनी वर्धापनदिन प्रत्येक कार्यक्रत्याने आपल्या घरावर पक्षाचा ध्वज लाऊन जोरदार जल्लोषात साजरा करायचा असे आवाहन केले
यावेळेस चोपडा विधानसभेचे पालक महेश पाटील**अमळनेर शहर अध्यक्ष उमेश वाल्गे**सरचिटणीस जिजाबराव पाटील*शहर सरचिटणीस विजय राजपुत*राहुल पाटील**युवा मोर्चा मा ता अध्यक्ष योगीराज चव्हाण**तालुका अध्यक्ष पंकज पाटील**शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल**जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील**विधानसभा श्रेत्र प्रमुख प्रदीप पाटील**युवा मोर्चा ता अध्यक्ष प्रकाश पाटील**व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे**सरचिटणीस हनुमंत महाजन**सरचिटणीस हेमंत जोहरी**युवा मोर्चा माजी शहर अध्यक्ष तुषार पाठक**शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील**युवा मोर्चा सरचीटणीस अमित तडवी**सोशल मि जिल्हा सहयोजक भरत सोनगिरे**सोशल मिडीया ता अध्यक्ष विजय पाटील**सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील**सहकार आघाडी शहर उपाध्यक्ष कैलास पाटील**अल्पसंख्याक ता अध्यक्ष संजय जैन* *मंगल बा पाटील*अनुसूचित जमाती शहर अध्यक्ष अभिषेक सुर्यवंशी*.*कुष्णा बाविस्कर**शक्ती केंद्र प्रमुख शेखर ठाकरे**सामाजिक क्रार्यक्रते बापुराव पाटील*युवा क्रार्यक्रता आकाश नेवे*सागर मंगल पाटील**या सह असंख्य क्रार्यक्रते उपस्थित होते*