सौ,ज. ग .पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय भडगाव येथे एच एस सी परीक्षा बैठकव्यवस्था--


 सौ,ज. ग .पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय  भडगाव येथे एच एस सी परीक्षा बैठकव्यवस्था-- 

भडगाव, दि.०३(प्रतिनिधी):,येथील केंद्र क्रमांक 910 -अ   या केंद्रावर बारावीची बोर्ड परीक्षा उद्यापासून सुरू होत असून इंग्रजी विषयाची  बैठकव्यवस्था शास्त्र विभाग -S073128 ते S 073340 मुख्य इमारत वरचा मजला तर कला शाखा S-133686 ते S-133902 मुख्य इमारत तळमजला & एच एस सी व्होकेशनल S 163475 ते S163528  किमान कौशल्य इमारत याप्रमाणे परीक्षार्थी परीक्षा देतील,असे केंद्रसंचालक संदीप सोनवणे,उपकेंद्रसंचालक, महेंद्र महाजन व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वासराव साळुंखे कळवितात ,तसेच विद्यार्थ्यांनी न घाबरता पेपर सोडवावा सर्व पेपरला बोर्डाने अर्धा तास ज्यादा वेळ दिलेली आहे ,कोरोना नियमांचे पालन करूनच परिक्षा दालनात प्रवेश मिळेल,लेखन साहित्य,पाणी बॉटल सोबत ठेवावी असे प्रसिद्धिप्रमुख एल के वाणी कळवितात

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने