चोपडा भारतीय जनता पार्टी तर्फे नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी




 चोपडा भारतीय जनता पार्टी तर्फे नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी

चोपडा दि.२५(प्रतिनिधी)

*भारतीय जनता पार्टी चोपडा तालुक्याच्या वतीने*मनी लॅड्रींग प्रकरणी अटक झालेल्या (नवाब मलिक)यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी एक मुखी मागणी निवेदनातून करण्यात आलीआहे.

*प्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणा देऊन ठाकरे सरकार हाय हाय भष्टाचारी नवाब मलिक यांचा राजीनामा झालाच पाहिजे अश्या जोरदार घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक गजबजून गेला नंतर (मा तहसीलदार  साहेब) यांना निवेदन देण्यात आले निवेदणातले मुद्दे*

यावेळी  तालुका अध्यक्ष पंकज पाटील**शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल**युवा मोर्चा ता अध्यक्ष प्रकाश पाटील*जि प सदस्य गजेंद्र सोनवणे*प स सदस्य भरत बाविस्कर**व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे**बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा सदस्य लक्ष्मण चौधरी**सरचिटणीस हनुमंत महाजन**सरचिटणीस चंद्रकांत धनगर**सरचिटणीस मनोहर बडगुजर**सरचिटणीस सुनिल सोनगिरे**युवा मोर्चा ता उपाध्यक्ष विवेक गुजर* *बेटी बचाओ बेटी पढाओ ता अध्यक्ष संभाजी पाटील*युवा मोर्चा ता सरचिटणीस अमित तडवी**शेतकी संघ संचालक हिंमतराव पाटील**बापुराव पाटील. मयुर सुर्यवंशी.दिनेश मराठे.अनिल पाटील**किसान मोर्चा ता उपाध्यक्ष बारकु पाटील*दिपक चौधरी. राजेश खैरनार. मोतीलाल सोनवणे.रणछोड पाटील**या सह असंख्य क्रार्यक्रते उपस्थित होते*


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने