*शहाद्याला राष्ट्र सेवेच्या भावनेने शांतीवन नगरात भारत मातेचे प्रतिकात्मक पूजनाचा कार्यक्रम उत्साहात

*शहाद्याला राष्ट्र सेवेच्या भावनेने शांतीवन नगरात   भारत मातेचे प्रतिकात्मक पूजनाचा कार्यक्रम उत्साहात


हादा दि.,26(प्रतिनिधी) *राष्ट्र सेवेच्या भावनेने शांतीवन नगर शहादा येथील प्रांगणात भारतीय प्रजासत्ताक दिन निमित्ताने भारत मातेचे प्रतिकात्मक पूजनाचा कार्यक्रम दुर्गावाहिणीचे कार्यकर्ते कु.नंदनी दीपक पवार, कु.आकांक्षा दीपक पवार यांनी आयोजित केले.देशाची एकता व अखंडता टिकून राहण्यासाठी नागरिकांमध्ये एक सामान्य ओळख प्रोत्साहित करणे,जेणे करून सर्व नागरिकांनी आपापसात एकी टिकविणे होय!!*

       *भारत माता म्हणजे आई! भारत देश हा तिचे प्रजेची माता आहे अशी कल्पना हिच्या मागे आहे.त्यामुळे भारत देशाची स्त्री रूपातील देवता म्हणून कल्पना मांडली गेली आणि भारत मातेची प्रतिमा तयार करण्यात आली अशा भारत मातेचे पूजन अन्य देवताप्रमाणे करण्याची परंपरा भारतात आहे!!*

 *भारत मातेला गुरुस्थानी मानणे ही भारतीय क्रांतिकारी आणि देश भक्तांची प्रेरणा आहे!*

   *शांतीवन नगर शहादा येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतमातेचे पूजन करण्यात आहे व राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरम च्या घोषणाने सांगता करण्यात आहे!!*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने