शिंदखेडा सावता परिषदेतर्फे प्रजासत्ताक दिनी ..क्रांती सूर्य माहत्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज,वीर शिरोमणी महाराणा प्रताप, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा दिल्या भेट

शिंदखेडा सावता परिषदेतर्फे प्रजासत्ताक दिनी ..क्रांती सूर्य माहत्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज,वीर शिरोमणी महाराणा प्रताप, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा दिल्या भेट

शिंदखेडा दि.२६( प्रतिनिधी)

आज दिनांक २६ जानेवारी.  प्रजासत्ताक दिवस त्या निमत्ताने सावता परिषद शिंदखेडा तालुका अध्यक्ष मा.परमेश्वर भाऊ माळी व उपाध्यक्ष मा.ईश्वर भाऊ माळी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या कुरुकवाडे गावाला मा.परमेश्वर भाऊ माळी यांच्या हस्ते क्रांती सूर्य माहत्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज,वीर शिरोमणी महाराणा प्रताप, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा भेट दिल्या. त्यावेळी उपस्थित ताईसौ.वर्षा प्रकाश पाटील (सरपंच) नानासो. दुल्लभ नाना सोनवणे(पंचायत समितीचे सदस्य) भाऊसाहेब सो. प्रकाश पाटील (पोलिस पाटील) दादासो.राजेंद्र माळी (माजी उपसरपंच) विशाल भाऊ माळी (सावता परिषद महाराष्ट्र राज्य,खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळ शिंदखेडा तालुका युवा अध्यक्ष) काकाश्री रविंद्र माळी(माळी समाज अध्यक्ष कुरुकवाडे)  पुंडलिक माळी,संतोष माळी,नरेंद्र पाटील, राजधर बापू माळी,अधिकार पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल माळी यांनी केले तर मनोगत, परमेश्वर भाऊ माळी, ईश्वर भाऊ माळी,  दुल्लभ नाना सोनवणे. यांनी मनोगत व्यक्त केले व आभार प्रदर्शन विशाल माळी यांनी केले🧡🤍💚*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने