दर्यापूर महसुल उपविभाग अंतर्गत...E पीक सातबारा शेतकऱ्याना वाटप


 


दर्यापूर महसुल उपविभाग अंतर्गत...E पीक सातबारा शेतकऱ्याना वाटप

 सामदा दि.०५(प्रतिनिधी) :

ग्रामपंचायत सामदा कासमपूर येथे २/ १०/ २१ रोजी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्री यांच्या जयंती निमित्त दर्यापूर महसुल उपविभाग अंतर्गत E पीक सातबारा शेतकऱ्याना वाटप करण्यात आला.

 महात्मा गांधी याच्या प्रतिमेचे व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली व Epik पेरा  सातबारा वाटप करण्यात आला एकुण १० शेतकऱ्याना सातबारा पिके पेरा यावेळी ग्रामपंचायत संरपच सौ . योगिताताई हबंर्डे उपसरपंच गोपाल भाऊ तराळ ग्रामपंचायत सदस्य किरण भाऊ आळे पूर्णाजी अडबोल छायाताई रायबोले पूजाताई चव्हाण निताताई कात्रे रेखाताई भगत उषाताई राणे मंडळ अधिकारी मालवदे सर प्रभाकर भाऊ तराळ सुनिल नागदिवे गजानन कळसकर चावरे भाऊ कोलटके भाऊ धांडगे भाऊ तराळे भाऊ पोलिस पाटील रमेश भगत मिना तराळ तलाठी रश्मीताई इंगळे भांडे भाऊ चौरपगार भाऊ ऊकेभाऊ राणे भाऊ किरडे भाऊ घावट भाऊ काळमेघ भाऊ गावातील प्रतिष्ठीत नागरीक हजर होते कार्यकम शांततेत पार पडला यांचे प्रास्तावीक तलाठी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन भाऊ सिरसाट यांनी केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने