म्हसावद गटात 69.83% मतदान .. वृध्द वदिव्यांगांनीही बजावला हक्क..*

 





*म्हसावद गटात  69.83% मतदान  .. वृध्द वदिव्यांगांनीही बजावला हक्क..
*                                                 

म्हसावद ,दि.05(प्रतिनिधी अब्बास भिल):-
म्हसावद जि.प. गटात एकूण मतदार 17 हजार 888 होते पैकी 12358 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून म्हसावद जि.प. गटात एकूण 69.83% टक्के मतदान झाले आहे.म्हसावद जि.प. गटात चौरंगी लढत झाली.  उमेदवारात अपक्ष,काँग्रेस,भाजपा,राष्ट्रवादी यांच्यात चौरंगी लढत झाली. म्हसावद गटात समावेश असलेल्या गावात पिंपरी69.54%, म्हसावद65.83%,आमोदा76.82,फत्तेपुर73.73%,रामपूर71.00%,इस्लामपूर 73.29%मडकाणी 71.64%
तलावडी69.52% असे एकूण म्हसावद गटात 69.83 %मतदान झाले. अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हसावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांचेसह दोन  सपोनि,एक पोलीस उपनिरीक्षक,87 पोलीस,42 होमगार्ड तैनात होते.दुपारी शहादा ऊपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी भेट दिली.जि.प.गट म्हसावद झालेले मतदान खालील प्रमाणे
म्हसावद -4344(6598)65.83
पिप्रीं-968(1392)69.54
आमोदा-1197(1558)76.82
फत्तेपुर - 1696(2300)73.73
रामपूर-906(1276)71.00
मडकाणी-940(1312)71.64
ईस्लामपुर -785(1071)73.29
तलावडी -1522(2189)69.52
---------------------------------------
एकुण-12358(17696)69.83%*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने