शिरसाड-पिळोदे रस्ता डांबरीकरण ४ कोटी निधीच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना संपर्कप्रमुख मा.विलासजी पारकर यांच्या शुभहस्ते..शिवसेना आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे* यांची उपस्थिती
*शिरसाड ता.यावल दि.०४ (प्रतिनिधी): येथे शिवसेना आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे* यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या रा.मा.४ शिरसाड-पिळोदे रस्ता (इ.जि.मा.०९) ५ कि.मी. रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किंमत रु.४ कोटी निधीच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना संपर्कप्रमुख मा.विलासजी पारकर यांच्या हस्ते व आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे शिवसेना सह संपर्क प्रमुख रावेर मतदार संघ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी यावल कृउबा सभापती मुन्नाभाऊ पाटील, उपजिल्हा प्रमुख उत्तमजी सुरवाडे, तालुका प्रमुख रविभाऊ सोनवणे, युवा सेना तालुका प्रमुख गोटू सोनवणे, योगेश पाटील, भारसिंग बारेला, दिनेश सोळुंके, निलेश सोळुंके, रोहिदास महाजन, मधुकर पाटील, संदीप पाटील, गोकुळ कोळी, संतोष महाजन, महेंद्र महाजन, विलास अडकमोल, पराग महाजन, भरत चौधरी, बाळू पाटील, हेमंत पाटील, संतोष महाजन, उदयभान पाटील, आबा साळुंके, मोहन कोळी, दीपक इंगळे, विलास अडकमोल, पराग महाजन, धनराज पाटील, गोकुळ कोळी, महेंद्र चौधरी, समाधान सोनवणे, सुनील पाटील, प्रकाश कोळी, अनिल कोळी, चंद्रशेखर साळुंके, संतोष खर्चे, भरत राजपूत, दिनकर साळुंके, सूर्यभान पाटील, चंद्रशेखर पाटील, दिनकर सोनवणे, निलेश महाजन, जयंत पाटील, महेंद्र पाटील, नाना पाटील, अशोक पाटील, नाना कोळी, सरपंच पिळोदा सरलाबाई पाटील, उपसरपंच पिळोदा जगन पाटील, गिरधर पाटील, पटवारी आबा, अण्णा कोळी, वासुदेव सोनवणे, किशोर इंगळे, प्रभाकर जाधव, अतुल महाजन, सुरेश सोनवणे, भगवान सोनवणे, भगवान सोनवणे, कैलास ठाकूर, नितीन पाटील, विष्णू सोनवणे, अशोक महाजन, सुनील पाटील, मिलिंद जंजाळे, चंद्रकांत निळे, संतोष महाजन, महेंद्र चौधरी, व्यंकोजी पाटील, सुरेश पाटील, निलेश पाटील, प्रदीप पाटील, विश्वनाथ पाटील, आदि पदाधिकारी शिवसैनिक व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.