कामगार नेते प्रल्हाद भाऊ सोनवणे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे सत्कार




कामगार नेते प्रल्हाद भाऊ सोनवणे  यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे सत्कार

 जळगाव दि.०६(प्रतिनिधी)आदिवासी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी जळगाव येथील कामगार नेते प्रल्हाद भाऊ सोनवणे  यांची नियुक्ती करण्यात आली त्या बद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात ) पक्षा तर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षमा. सचिनभाऊ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव  शिवाजी नगर येथे  झालेल्या कार्यक्रमात   जिल्हाध्यक्ष जे डी भालेराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला 

यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिपक भाऊ बिल्हाडे ग्रामीण युवक अध्यक्ष प्रकाश भाऊ सोनवणे महानगर अध्यक्ष शिद्धार्थ गव्हाणे जिल्हा मुख्य सचिव मुकेश कोचुरे उपाध्यक्ष प्रवीण परदेशी अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष अजीज भाई शेख गोलू सोनवणे किरण चव्हाण यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने