कार्यसम्राट माजीआमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते ..अष्टविनायक स्पोटॕस अॕकेडमी संघाचे विजेते पद मिळाल्याबद्दल सत्कार
चोपडा दि.१८(प्रतिनिधी):मा.कार्यसम्राट आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते अष्टविनायक स्पोटॕस अॕकेडमी संघाचे विजेते पद मिळाल्याबद्दल सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
याप्रसंगी मा.मुन्नाभाऊ उपजिल्ह प्रमुख जळगाव हरीषभाऊ पाटील जि.प.सदस्य एम व्ही पाटील पं.स.सदस्य राजेद्र पाटील ता.प्रमुख किशोर चौधरी .राजाराम पाटील प्रकाश राजपुत न.पा.नगरसेवक चोपडा गंभीर सर ,सुकलाल कोळी कैलास बाविस्कर सुनिल पाटील गणेश पाटील हरीष पवार आबा बाविस्कर छोटुभाऊ वडगाव दिपक चौधरी युवासेना उपजिल्हा प्रमुख