प्रबोधनकार स्व. केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 




प्रबोधनकार स्व. केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

            जळगाव, (प्रतिनिधी) दि. 17 - प्रबोधनकार स्व. केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

            अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी प्रबोधनकार स्व. केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसीलदार (सर्वसाधारण) सुरेश थोरात, जितेंद्र कुंवर, श्री. हिवाळे, नायब तहसीलदार अमित भोईटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने