चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पदी मुरलीधर लहु बाविस्कर यांची एकमताने निवड

 चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पदी मुरलीधर लहु बाविस्कर यांची एकमताने निवड 



चोपडा दि.०५(प्रतिनिधी ) : चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पदी मुरलीधर लहु बाविस्कर यांची एकमताने निवड करण्यांत आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करताना माजी विधानसभा अध्यक्ष मा.श्री.अरुणभाई गुजराथी , चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन मा.श्री.घन:श्याम आण्णा पाटील, पिपल्स बँकचे चेअरमन मा.श्री.चंद्रहासभाई गुजराथी बाजार समिती माजी सभापती मा.श्री.नारायणदादा पाटील व बाजार समिती संचालक मा.श्री. धनंजय पाटील, मा.श्री. हनुमंत महाजन ,मा.श्री. मगन बाविस्कर , मा.श्री. भरत पाटील व ईतर मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने