*माजी कँबीनेट मंत्री आमदार संजयभाऊ राठोड*..*केळापूर विधानसभा मतदारसंघ दौऱ्यावर......*



*माजी कँबीनेट मंत्री आमदार संजयभाऊ राठोड*..*केळापूर विधानसभा मतदारसंघ दौऱ्यावर......*


*यवतमाळ दि.३०(प्रतिनिधी) माजी कँबीनेट मंत्री आमदार संजयभाऊ राठोड*,हे पालघर,मुंबई,परभणी, जालना,नंदुरबार,धुळे, चाळीसगाव ,जामनेर, कन्नड, पैठण मतदारसंघ क्षेत्रातील दौऱ्याच्या प्रचंड प्रतिसादा नंतर रविवार दिनांक १ आँगस्ट२०२१ ला यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर विधानसभा मतदार संघातील..

 मुळ भटक्या-विमुक्तांच्या तसेच ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांसोबत आरक्षण,पदोन्नती मधील आरक्षण नॉन-क्रिमिलेयर, सामाजिक,राजकीय तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी भटके -विमुक्तांचा बुलंद आवाज लोकनेते माजीमंत्री आमदार संजयभाऊ राठोड येत आहेत.दौऱ्यादरम्यान डॉ.टी.सी.राठोड,श्री.नवलकिशोर राठोड,श्री.राजुदासजी जाधव,यांच्या सह या मतदार संघातील राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते तसेच दौरा नियोजन समितीचे सदस्य सोबत राहणार आहेत..      *

चर्चासत्र स्थळ व वेळ*👇

■आर्णी तालुका- *स्थळ-विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुल आर्णी*.

वेळ-सकाळी ११:०० वाजता.


■घाटंजी तालुका -स्थळ *बाळकृष्ण मंगल कार्यालय,  घाटंजी*                वेळ-दुपारी २:००  वाजता.                    


■ पांढरकवडा तालुका - स्थळ- *जगदंबा देवस्थानाचे सभागृह,केळापूर (पांढरकवडा).*

वेळ-सायंकाळी ४:०० वाजता. 


समाजबांधवांनी आपल्या तालुक्या नुसार नियोजित स्थळी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

     ■ आयोजक ◾

*केळापूर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत.... 

◆ आर्णी तालुका बंजारा समाज बांधव

◆ घाटंजी तालुका बंजारा समाज बांधव

◆ पांढरकवडा तालुका बंजारा समाज बांधव.


●अधिक माहिती व संपर्कासाठी ●

■ प्रा.राजेश चव्हाण प्रसिद्धी तथा.दौरा नियोजन समिती सदस्य 9423625593

 ■ प्रा.किशोर राठोड सदस्य दौरा नियोजन समिती 9423613475

■ श्री.पांडुरंग राठोड सदस्य दौरा नियोजन समिती 8805984777

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने