🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिंदखेडा दि. 26 (प्रतिनिधी)
शिंदखेडा तालुका शिवसेना, युवासेना व महिला आघाडी, संलग्न संघटनेच्या सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व युवा सैनिक कळविण्यात येते की, *जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर* नरडाणा जिल्हा परिषद गटाच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक रविवार दि. 27 जुन 2021 रोजी साई चॅरिटेबल ट्रस्ट, नरडाणा येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीस शिवसेना सहसंपर्कप्रमुख श्री. अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके, जिल्हा संघटक श्री. मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख श्री. शानाभाऊ सोनवणे उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन तालुकाप्रमुख श्री. गिरीश देसले, विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. गणेश परदेशी यांनी केले आहे.