हिमांशू हळपे एमबीबीएस ची परीक्षा उत्तीर्ण

 हिमांशू हळपे एमबीबीएस ची परीक्षा उत्तीर्ण                             


चोपडा,दि.२५(प्रतिनिधी) हिमांशू भगवान हळपे हा एमबीबीएस अंतीम वर्षाच्या  परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल   त्याचे सर्वत्र  अभिनंदन  व कौतूक होत आहे. डॉ. हिमांशूचे शालेय शिक्षण विवेकानंद विद्यालयात झाले असून, इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान चे शिक्षण महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ सुरेश जी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात झाले आहे. डॉ हिमांशू  हे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा बी एस हळपे व विवेकानंद विदयालयातील मराठीच्या शिक्षिका माधुरी हळपे यांचे सुपत्र असून, डॉ गौरव हळपे रेडिऑलॉजिस्ट मुंबई, यांचे लहान बंधू आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने