सिने अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या शुभहस्ते गुंजन एजन्सीच्या नवीन दालनाचा शुभारंभ

 सिने अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या शुभहस्ते गुंजन एजन्सीच्या नवीन दालनाचा शुभारंभ 


 चोपडा दि.५(प्रतिनिधी)येथील फर्निचर क्षेत्रांत नावाजलेल्या गुंजन  एजन्सीचा वाढता व्याप बघता नवीन दालनाचा शुभारंभ प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या शुभहस्ते होत आहे

दि. शनिवार, दि. ६/४/२०२४, रोजी सकाळी ११ वाजता  प्रसिध्द सिनेअभिनेत्री  वर्षा उसगांवकर यांच्या शुभहस्ते गुंजन एजन्सी  नायरा पेट्रोल पंपाशेजारी, जुना यावल रोड, चोपडा येथे होत आहे. या नवीन दालनातनामांकित कंपनीचे TV, LCD, LED, A.C., फ्रिज, मोबाईल्स, कूलर, फॅन, मिक्सर, इंडक्षण कुकर, इन्व्हर्टर, मिनी आटा चक्की आदी  इलेक्ट्रानिक्स वस्तू  वाजवी दरात उपलब्ध होणार असून  सर्व प्रकारचे इलेक्ट्रिक वस्तू सुलभ हप्त्याने मिळण्याची व्यवस्था फर्मने केली आहे अशी माहिती संचालक श्री. राजेंद्र शामराव पाटील ,श्री. राकेश शामराव पाटील वसौ. अर्चना राजेंद्र पाटील ह्यांनी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने